Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: watawata37
29いいね 1153回再生

नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात || Narali Bhat Marathi Recipe || #recipe #trending #kolisongs

नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात || Narali Bhat Marathi Recipe || #recipe #trending #kolisongs

साजूक तूप दोन चमचे
मसाला वेलची दोन पीस
लवंग तीन
ड्राय फ्रुट्स
एक वाटी भिजवलेला तांदूळ (1/2 तास भिजवावा)
पाऊण वाटी नारळाचं दूध
एक वाटी गरम पाणी
चवीनुसार मीठ
एक वाटी बारीक गूळ
एक वाटी किसलेले नारळ
वेलची पावडर
केशर मिल्क

[Thank You For Watching 🤗

コメント