Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: watawata37
20いいね 628回再生

रविवार स्पेशल चहा आणि कांदेपोहे || Chai and Kandapoha recipe || Shorts #video #food #recipe

रविवार स्पेशल चहा आणि कांदेपोहे || Chai and Kandapoha recipe || Shorts #video #food #recipe

साहित्य
कांदेपोहे
• पोहे
• उकडलेला वाटाने
• तळलेले शेंगदाणे
• राई
• जिरे
• मिरची
• कढीपत्ता
• कोथिंबीर
• कांदा
• हळद
• चवीनुसार मिठ

चहा
• 1 वाटी पाणी
• 1 वाटी दुध
• चाय पुड
• साखर
• आदरक

[ Thank You For Watching 🤗

コメント